MSRTC Employee Salary : एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक चिंताजनक बातमी ! पगार रखडणार…

Maharashtra ST News

MSRTC Employee Salary : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारकडून एसटी बँकेला कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी केवळ ४० कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आल्याने यंदा पगार रखडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही रक्कम राज्यभरातील हजारो एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी आवश्यक असलेल्या निधीच्या तुलनेत अत्यंत तोकडी असल्याचं दिसत आहे. … Read more

साईभक्तांची गैरसोय ! शिर्डी हैदराबाद बस कोपरगाव डेपोने केली अचानक बंद

अहिल्यानगर – शिर्डी ते हैदराबाद दरम्यानची एसटी महामंडळाची एकमेव बससेवा (Shirdi Hyderabad Bus) कोणतीही पूर्वसूचना न देता बंद करण्यात आली. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या साईभक्तांची व प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. खासगी वाहतुकीवर अवलंबून राहावे लागल्याने प्रवाशांना आता जादा भाडे मोजावे लागत आहे. सेवा बंद ही स्लीपर कोच बससेवा कोपरगाव डेपोअंतर्गत सुरू होती. काही … Read more