पुणे-बंगळूरु महामार्गावर ‘या’ भागात तयार होणार तीन नवीन उड्डाणपूल !

Pune - Bangalore Highway

Pune – Bangalore Highway : पुणे-बंगळूरु महामार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे या महामार्गावर नवीन 3 ठिकाणी उड्डाणपूल तयार केले जाणार असून याचा डीपीआर सुद्धा तयार झाला आहे. दरम्यान, आता याच तीन उड्डाणपूलांच्या प्रकल्पासंदर्भात महत्वाचे अपडेट हाती आले आहे. खरे तर, पुणे – बेंगलोर महामार्गावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक … Read more

‘रिंगरोड’ विरोधात शिवरे ग्रामस्थांचा ‘रास्ता रोको”

Maharashtra News

Maharashtra News : रिंगरोडमधील जमीन अधिग्रहण अधिसूचना त्वरित रद्द करावी, तसेच पुणे-बंगळुरू महामार्गावरील भोर तालुक्‍यातील शिवरे फाटा येथील उड्डाणपुलाचे काम त्वरित करावे, यासाठी शिवरे ग्रामस्थांनी पुणे-सातारा महामार्गावर ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. तब्बल २२३ एकर बागायती क्षेत्र यामध्ये संपादित होणार असल्याने गावच्या अस्तित्वावर घाव घालणारी ही बाब असून, पुढे जगायचं कसं, असा सवालही ग्रामस्थांनी व्यक्‍त केला. … Read more

प्रतीक्षा संपली, श्री-गणेशा झालाचं ! पुणे-बेंगलोर महामार्गाच्या सहा पदरीकरणाच्या बांधकामाला सुरुवात ; नितीन गडकरींनी केलं होत भूमिपूजन

pune bangalore highway

Pune Bangalore Highway : महाराष्ट्रात सध्या वेगवेगळ्या महामार्गांचे कामे सुरू आहेत. अशातच आता पुणे-बेंगळुरू आशियाई महामार्गाबाबत एक मोठ अपडेट हाती आल आहे. खरं पाहता या आशियाई महामार्गातील शेंद्रे ते कागल नाका या राष्ट्रीय महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे 25 डिसेंबर 2021 रोजी या महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन नितीनजी गडकरी यांच्या हस्ते झाले. … Read more