पुण्यामध्ये पैश्यांचा पाऊस पाडण्यासाठी सुरू होता जादूटोणा, अचानक तोतया पोलिस आले अन् मांत्रिकासह ५ लाखांचा मुद्देमाल घेऊन पसार झाले

Pune News: पुणे- जिल्ह्यातील शिक्रापूर आणि आळेफाटा परिसरात मंगळवारी (दि. १३ मे २०२५) एका चित्रपटाला शोभेल असा थरारक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. पैशाचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवत तिघांनी संतोष भुजबळ नावाच्या व्यक्तीला जादूटोण्याच्या नावाखाली पाच लाख रुपये लुटले. जादूटोणा सुरू असताना चौथा साथीदार पोलिसांच्या वेशात आला आणि मांत्रिकासह पैशांचा मुद्देमाल घेऊन पळाला. मात्र, फसवणूक झाल्याचा … Read more

Pune Crime : प्रियकराने कर्ज न फेडल्याने प्रेयसीची आत्महत्या

Pune Crime

Pune Crime : कर्जफेड न केल्याने प्रेयसीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. १५) मांजरी परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एकाला अटक केली. रसिका ऊर्फराणी रवींद्र दिवटे (वय २५, रा. घोरपडी) हे मृत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी आदर्श अजयकुमार मेनन (वय २५, रा. शारदा सेंटर, मांजरी) याला अटक करण्यात आली आहे. आरोपी … Read more

Pune Crime : नात्याला काळिमा फासत पित्याचा मुलीवर बलात्कार

Pune Crime

काळिमा फासणारी एक घटना पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील एका गावात घडली आहे. एका नराधम पित्याने स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केला असून या पित्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याबाबत पारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील एका गावात राहणारी सदर सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी अकरावीत शिकते. तिची आई मयत असून ४२ वर्षांचे … Read more

ACP Bharat Gaikwad : पोलिस अधिकाऱ्याने आधी बायकोला गोळ्या घातल्या आणि नंतर पुतण्याला आणि शेवटी स्वताही…

पुणे शहरात सोमवारी सकाळी एक अतिशय दुःखद घटना घडली. भरत गायकवाड नावाच्या पोलीस अधिकाऱ्याला उच्चपदावर बढती मिळाली. पण आनंदी होण्याऐवजी त्याने स्वतःच्या कुटुंबालाच संपविले. त्याने पत्नी आणि कुटुंबातील आणखी एका सदस्याची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर, त्याने स्वतःचा जीव घेतला. या भीषण घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलीस अधिकारी असलेल्या भरत गायकवाड यांना … Read more