Pune Crime News : उसन्या पैशाच्या वादातून पीएमपी चालकाचा खून
Pune Crime News : उसन्या पैशाच्या वादातून दोघा मित्रांनी दारूच्या नशेत पीएमपी चालकाचा खून केल्याचा प्रकार शनिवारी (दि. १६) पहाटे उघडकीस आला. यासंदर्भात, दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. राजेंद्र बाजीराव दिवेकर (वय ५६, रा. जांभुळवाडी) हे खून झालेल्या पीएमपी चालकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी सोमनाथ अशोक कुंभार ( वय ३०, रा. जांभुळवाडी) आणि रोहित … Read more