पुणे-अहमदनगर महामार्ग संदर्भात मोठा निर्णय, Pune-Nagar महामार्ग होणार सहापदरी, ‘या’ भागात तयार होणार 53 किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल

Pune-Nagar Expressway

Pune-Nagar Expressway : काल शुक्रवारी अर्थातच 6 सप्टेंबर 2024 ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची अतिशय महत्त्वाची बैठक संपन्न झाली. कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे-अहमदनगर महामार्गावरील येरवडा ते शिरूर दरम्यान सहा पदरी उड्डाणपूल तयार करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी फुटणार असा विश्वास व्यक्त होऊ लागला … Read more

Pune Expressway Update: पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार! ‘या’ 3 महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांची निविदा प्रक्रिया सुरू

pune expresway

Pune Expressway Update:- पुणे शहर व परिसराचा मोठ्या प्रमाणावर विकास झाल्यामुळे वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी पायाभूत सुविधांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर करण्यात येत असून अनेक ठिकाणी महत्वाच्या अशा पायाभूत प्रकल्पांची कामे सुरू आहेत. पुणे शहर व परिसराचा विचार केला तर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या कायमचा निर्माण होत असल्यामुळे पुणे रिंग रोड सारखा प्रकल्प हाती … Read more