Pune News Update : पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी सगळ्यात मोठी बातमी !’ही’ दोन गावे होणार नगरपरिषद !
Pune News Update :- बऱ्याचदा आपण पाहतो की शहरांचा विकास हा झपाट्याने होत असतो. त्यामुळे संबंधित शहरातील महानगरपालिका किंवा नगरपालिका क्षेत्राच्या हद्दीत देखील त्याप्रमाणे वाढ करण्यात येते. अशा शहरांच्या लगत असलेली जी काही गावे असतात त्या गावांचा समावेश महानगरपालिका हद्दीत बऱ्याचदा करण्यात येतो. परंतु जेव्हा अशा गावांचा समावेश महानगरपालिकेत हद्दीत होतो तेव्हा अशा गावांना जो … Read more