पुणे रेल्वे विभागाअंतर्गत येणाऱ्या या रेल्वे मार्गाची कामे मार्गी लागणार, हे नवीन रेल्वे मार्गही विकसित होणार ; पहा डिटेल्स
Pune News : पुणे रेल्वे भागाला यंदाच्या अर्थसंकल्पात नवीन रेल्वे मार्ग उभारणीसाठी 122 कोटी रुपये, रेल्वे लाईन दुहेरी करण्यासाठी 900 कोटी रुपये तसेच मुंबई सोलापूर आणि मुंबई शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस साठी आवश्यक पिट लाईन उभारण्यासाठी 50.45 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आले आहे. पुणे रेल्वे विभागाला मिळालेल्या निधीतून खालील कामे पूर्ण केली जाणार ही नवीन … Read more