पुणेकरांचे लवकरच अच्छे दिन येणार! ‘हा’ महत्त्वाचा मेट्रो मार्ग मार्च 2025 मध्ये सुरू होणार
Pune Metro News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमध्ये गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे. वाहतूक कोंडीमुळे सांस्कृतिक राजधानी मधील नागरिक त्रस्त झाले आहेत. दरम्यान याच वाहतूक कोंडी पासून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा या हेतूने शहरात मेट्रो मार्ग विकसित केले जात आहेत. सद्यस्थितीला शहरात पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज … Read more