पंजाब डख यांचा आजचा हवामान अंदाज : येत्या काही तासात ‘या’ जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस; वाचा सविस्तर

Punjab Dakh Havaman Andaj Marathi

Punjab Dakh Havaman Andaj Marathi : परभणी येथील हवामान तज्ञ पंजाब डख यांनी नुकताच एक मोठा अंदाज व्यक्त केला आहे. डख यांनी वर्तवलेल्या आपल्या नवीन हवामान अंदाजानुसार, राज्यात 28 एप्रिल 2023 पासून म्हणजे आजपासून पुन्हा एकदा राज्यात मुसळधार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होणार आहे. 28 एप्रिल 2023 ते 30 एप्रिल 2023 पर्यंत राज्यातील काही जिल्ह्यात विजांच्या … Read more