चर्चा तर होणारच ! ‘या’ अवलिया शेतकऱ्याने पिकवला तब्बल 5 किलोचा मुळा; कशी साधली ही किमया, पहा सविस्तर
Beed Farmer News : मराठवाडा म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे उभ राहत ते भयान दुष्काळाचे चित्र. येथील शेतकरी दुष्काळामुळे पुरता भरडला जात आहे. बीड जिल्ह्यातही मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणेच वारंवार दुष्काळ बघायला मिळतो. परंतु जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून या नैसर्गिक संकटावर देखील मात केली आहे. दुष्काळ असतानाही येथील शेतकऱ्यांनी आपल्या प्रयोगाच्या माध्यमातून संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून … Read more