वीज चोरी करणे पडले महागात ‘त्या’ ऍक्वा कंपनीच्या दोघांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :-  वीज मिटरमध्ये फेरफार करत सुमारे ४७ हजार ४९० रुपयांची वीज चोरी केल्याप्रकरणी नगरमधील दोघा जणांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरण कंपनीच्या विशेष भरारी पथकाचे प्रमुख अभियंता प्रदीप सावंत यांनी याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, शहरातील बाबा बंगाली परिसरात … Read more

वीज मीटरला छिद्र पाडून सुरू होती वीज चोरी; महावितरणच्या भरारी पथकाने केली कारवाई

अहमदनगर Live24 टीम,  10 फेब्रुवारी 2022 :- वीज मीटरच्या मागील बाजूला छिद्र पाडून वीज चोरी करणार्‍या दोघांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अति. कार्यकारी अभियंता प्रदीप राधेशाम सावंत (वय 57) यांनी फिर्याद दिली आहे. पी. पी. गांधी आणि रफिक खुदाबक्ष सय्यद (रा. बाबा बंगाली, मंगलगेट, नगर) … Read more