आरोपीचे धाडस, ‘फोन पे’वरून उखळली खंडणी

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Ahmednagar News :-  निर्जन ठिकाणी, एकट्याने येऊन, रोख स्वरूपात नव्हे तर चक्क फोन पे या युपीआय पेमेंट अप्लिकेशनवरून खंडणी उकळल्याचा प्रकार राहाता तालुक्यात उघडकीस आला आहे. विद्यार्थीनीचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने सात हजार रुपयांची खंडणी अशा प्रकारे वसूल केल्या गुन्हा राहाता पोलिस ठाण्यात दाखल … Read more

अल्पवयीन मुलीचा विवाह पोलिसांनी रोखला ; मुलीच्या आई- वडिलांसह पाच जणांविरोधात गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :-  एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह होणार अशी माहिती चाईल्ड लाईन च्या 1098 या बालकांच्या हेल्पलाईनवर माहिती मिळताच चाईल्ड लाईन सदस्यांनी ताबडतोब ही बाब पोलीस हेल्पलाईन 112 वर माहिती दिली, या अल्पवयीन मुलीचा विवाह राहाता पोलिसांनी रोखला आहे. याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत … Read more

चोरटयांनी शेतकऱ्यांची चिंता वाढवली; शेतीच साहित्य नेले चोरून

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :-  जिल्ह्यात चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. नुकतेच चोरटयांनी विहिरीतून आठ हजार रुपये किंमतीची इलेक्ट्रिक मोटार चोरून नेल्याची घटना राहाता तालुक्यातील दहेगाव येथे घडली आहे. याप्रकरणी नानासाहेब रामहरी गुंजाळ (रा. दहेगाव ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, नानासाहेब गुंजाळ यांची … Read more

धक्कादायक ! सतरा वर्षीय बेपत्ता युवकाचा मृतदेह सापडला विहिरीत

अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :-  राहाता तालुक्यातील कोर्‍हाळे येथील तीन दिवसांपूर्वी बेपत्ता असलेल्या 17 वर्षीय बेपत्ता युवकाचा मृतदेह अखेर विहिरीत आढळला आहे. निखिल संजय तासकर असे मयत युवकाचा नाव आहे. राहाता पोलिसांनी अकस्मात मृत्यू दाखल केला आहे. दरम्यान निखिल गेल्या तीन दिवसापूर्वी कोर्‍हाळे येथील घरातून बेपत्ता होता. याबाबत राहाता पोलीस ठाण्यात मिसिंगची … Read more

अरे अरे : पैशाच्या वाटणीवरुन सख्या भावाचा केला कुऱ्हाडीने घाव घालून खून !

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :- शेळी विकून मिळालेल्या पैशाच्या वाटणीवरुन वाद झाल्याने मोठ्या भावाने सख्या लहान भावाची धारदार कुऱ्हाडीने घाव घालून खून केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, राहाता तालुक्यातील शिंगवे परिसरातील रहिवाशी मोरे कुटुंबियांचा शेळी-बकरी पालनाचा व्यवसाय आहे. मात्र आई-वडिलांनी पाळलेल्या बकऱ्यांवरून मृत जालिंदर मोरे आणि त्याचा मोठा … Read more