दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीवर पोलिसांची झडप, एक ताब्यात तर चौघे पसार
अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :- राहुरी पोलिस ठाणे हद्दीत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच दरोडेखोरांच्या टोळीवर पोलिसांनी झडप घातली. यावेळी एका जणाच्या मुसक्या आवळल्या तर चारजण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. ही घटना दिनांक २० जुलै रोजी घडली आहे. दिनांक २० जुलै रोजी रात्री १० वाजे दरम्यान राहुरी तालुक्यातील टाकळीमियॉ ते देवळाली प्रवरा जाणाऱ्या … Read more