विहिरीचे पाणी मागितले तर तुला जीवे मारुन टाकीन

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :-  राहुरी तालुक्यातील गडदे आखाडा येथे विहिरीचे पाणी घेण्याच्या कारणावरून दोघाजणांनी एकाला लोखंडी गज व लाकडी काठीने मारहाण केली आहे. या हल्ल्यात नवनाथ थोरात हा तरुण जखमी झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, नवनाथ साहेबराव थोरात (रा. गडदे आखाडा, राहुरी) हा तरूण सायंकाळी आठ वाजे दरम्यान त्याच्या घरासमोर उभा … Read more

विद्युत तारा ओढण्याच्या कारणावरून दोन कुटुंबात हाणामारी..

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :-  राहुरी तालूक्यातील मालूंजा खुर्द येथे विद्युत तार ओढण्याच्या कारणावरून दोन कुटुंबात लाथा बूक्क्यांनी व लोखंडी गजाने मारहाण झाल्याची घटना दिनांक १७ फेब्रुवारी रोजी घडलीय. राहुरी पोलिस ठाण्यात परस्पर विरोधात गुन्हे दाखल होऊन दोन्ही कुटुंबातील एकूण दहा जणांना आरोपी करण्यात आले. सचिन भगवान सोळूंके राहणार मालूंजा खुर्द तालूका राहुरी. … Read more

एलसीबीने लाखाचा गुटखा पकडला; दोघांविरूद्ध गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2021 :- स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी राहुरी खुर्द येथील पवन ट्रेडर्स दुकानामध्ये छापा टाकून एक लाख एक हजार 587 रूपये किंमतीचा गुटखा जप्त केला.(ahmednagar Crime news) याप्रकरणी दोघांविरूद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत देविसिंग गिरासे (वय 21), पृथ्वीराज उर्फ पवन दगडूसिंग गिरासे (रा. राहुरी खुर्द) अशी … Read more