मी मंजूर करून आणलेल्या कामांचे उद्घाटन करण्यात त्यांची धन्यता; कर्डिलेंचा मंत्री तनपुरेंवर निशाणा
अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2022 :- राहुरी-पाथर्डी विधानसभा मतदारसंघांमध्ये मी मंजूर करून आणलेल्या विकास कामांचे उद्घाटन करण्यात मंत्री महोदय धन्यता मानत आहे. राहुरी नगरपालिकेची दुसरी पाणीपुरवठा योजना अजुन पर्यत राहुरी शहराला मिळाली नाही. मी आमदार असतांना 27 कोटी रूपयांची नवीन पाणी योजनेला मंजुरी आणली. पाणी योजनेचे श्रेय मला मिळू नये यासाठी मंत्री महोदयांनी ही … Read more