DA Hike Update: ‘या’ लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड! महागाई भत्त्यात झाली ‘इतकी’ वाढ, सरकारकडून या कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर
DA Hike Update:- कित्येक दिवसापासून देशातील केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना केंद्र सरकारकडून महागाई भत्ता वाढीच्या घोषणेची प्रतीक्षा होती. साधारणपणे या सणासुदीच्या कालावधीमध्ये महागाई भत्तावाढ केली जाईल अशा आशयाच्या बातम्या देखील माध्यमांमधून सारख्या येत होत्या. याच अनुषंगाने केंद्र सरकारच्या माध्यमातून देशातील लाखो केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून खास भेट देण्यात आली आहे. … Read more