IMD Rain Alert: अरे देवा! ‘या’ राज्यांमध्ये धो धो कोसळणार मुसळधार पाऊस, यलो अलर्ट जारी; जाणून घ्या लेटेस्ट अपडेट्स
IMD Rain Alert: भारतीय हवामान विभागाने देशातील तब्बल 13 राज्यांना पुढील 5 दिवस मुसळधारपावसासह गडगडाटी वादळाचा यलो इशारा दिला आहे. विभागाने दिलेल्या माहितीनुसार राजधानी दिल्लीसह काही राज्यात 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर दुसरीकडे केरळ, तामिळनाडू, तेलंगणासह कर्नाटकातील अनेक भागात गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आसाम, मेघालय, मणिपूर, नागालँड, मिझोराममध्येही पावसाचा … Read more