IMD Alert Today : सावध राहा, ‘या’ राज्यांना पुढील 5 दिवस झोडपणार मुसळधार पाऊस; वादळासह पावसाचा इशारा
IMD Alert Today : येत्या काही दिवसात भारतात मान्सून 2023 दाखल होणार आहे. मात्र यापूर्वी देशातील काही राज्यात अवकाळी पावसाने हाहाकार माजवला आहे. यातच आता पुन्हा एकदा देशातील तब्बल 17 राज्यांमध्ये पुढील 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर दुसरीकडे हवामान विभागाने उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगालमध्येही उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला … Read more