गणपती विसर्जनालाही पाऊस हजेरी लावणार, ‘या’ जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता
Havaman Andaj : महाराष्ट्रात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील पावसाचा जोर कमी झालाय. परंतु आता पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार अशी बातमी हवामान खात्याकडून समोर आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा अजूनही कायमच आहे. यामुळे राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे. … Read more