Panjabrao Dakh: मान्सून परतीच्या प्रवासाला! कसा राहील ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात पाऊस? काय म्हणतात पंजाबराव?
Panjabrao Dakh:- यावर्षी महाराष्ट्रामध्ये पावसाने खूप मोठ्या प्रमाणावर निराशा केल्याचे चित्र असून मुळात यावर्षी पावसाची सुरुवातच निराशाजनक झालेली होती. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या रखडल्या होत्या. परंतु त्यानंतर जुलैमध्ये पावसाने महाराष्ट्रामध्ये सर्व दूर हजेरी लावली व खरिपाच्या रखडलेल्या पेरण्यांना वेग आला व पेरण्या पूर्ण देखील झाल्या. परंतु त्यानंतर मात्र ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाने खूप मोठा खंड दिला व … Read more