पावसाळ्यात जनावरांचा गोठा कोरडा ठेवण्यासाठी काय कराल? तज्ज्ञांचा हा सल्ला
Rain Tips : पावसाळ्यात माणसांप्रमाणेच जनावरांनाही रोगराईचा धोका असतो. त्यामुळे या दिवसांत त्यांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. यासंबंधी राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी शेतकऱ्यांसाठी सल्ला दिला आहे. तज्ज्ञांनी सांगितले की, सध्याच्या ढगाळ व दमट वातावरणात बाह्य परोपजीवी जसे की माशा, पिसवा, डास यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी पशुवैद्यकांच्या सल्ल्याने बुटॉक्स, इक्टोमिन या … Read more