Weather Forecast : सावधान! ‘या’ राज्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस, जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज
Weather Forecast : सर्व राज्यात यावर्षी पावसाने (Rain) दमदार हजेरी लावली आहे. काही ठिकाणी तर मुसळधार पावसामुळे (Heavy rain) जनजीवन विस्कळीत झाले आहे. मान्सून (Monsoon) आता शेवटच्या टप्प्यात आहे, तरीही हवामान खात्याने (IMD) काही राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा (Rain warning) दिला आहे. वास्तविक, बंगालच्या (Bengal) उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याच्या शक्यतेमुळे, पुढील तीन दिवस … Read more