पुढील 6 दिवस पावसाचे ! 1 सप्टेंबर पासून ते 5 सप्टेंबर पर्यंत राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस
Maharashtra Rain : उद्यापासून सप्टेंबर महिन्याला सुरुवात होणार आहे. खरे तर, सप्टेंबर महिना सुरू झाला की परतीच्या पावसाचे वेध लागत असते. सप्टेंबर मध्ये मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होत असतो. यंदा मात्र मान्सूनचा परतीचा प्रवास उशिराने सुरू होणार आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत यंदा पाऊस सुरूच राहणार आहे. यावर्षी सप्टेंबरच्या शेवटी परतीच्या … Read more