अहमदनगर ब्रेकिंग : काळ्या बाजारात चालवलेला रेशनचा ३३ टन तांदूळ जप्त

Ahmednagar News: नगर तालुक्‍यातील खोसपुरी बस स्थानकाजवळ रेशनचा तांदूळ काळा बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणारा ट्रक जिल्हा पुरवठा विभागाच्या पथकाने रविवारी पहाटे साडेपाच वाजता ताब्यात घेतला आहे. यापूर्वी रेशनच्या मालाचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू असल्याबाबत जिल्हा पुरवठा विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. जिल्हा पुरवठा विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत अशोक उद्धव पवार (रा.अंमळनेर भांड्याचे … Read more