रोहित पवारांच्या वडिलांचा राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यास नकार, हे आहे कारण

अहमदनगर Live24 टीम, 02 मे 2022 Ahmednagar News :  कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित यांचे वडील राजेंद्र पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे. पवार यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचे आज नाशिकमध्ये राज्यपालांच्या हस्ते वितरण होत आहे. मात्र, कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारणार नाही, अशी … Read more

“आस्तिक म्हणायचे की नास्तिक हे आपल्याला ठरवावं लागेल, शरद पवारांबाबतही तसंच आहे”

पुणे : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठाणे उत्तर येथील सभेत महाविकास आघाडी मधील नेत्यांवर बॉम्ब टाकत जोरदार टीका केली होती. त्यानंतर महाविकास आघडीमधील नेत्यांनाही राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. राज ठाकरे यांनी पवार कुटुंबियाला निशाणा बनवल्याचे दिसत होते. त्यातली त्यात शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर खोचक आणि कडव्या शब्दात … Read more