औरंगाबादच्या नामांतराचा विषयही गेला कोर्टात, या दिवशी सुनावणी

Maharashtra News:औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्यावर आता सोमवारी सुनावणी होणार आहे. औरंगाबाद येथील रहिवासी मोहम्मद मुश्ताक अहमद, अण्णासाहेब खंदारे व राजेश मोरे यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. महाविकास आघाडीच्या सरकारने जाता जाता हा निर्णय घेतला होता. त्यानंतर आलेल्या सरकारने तो रद्द केला आणि … Read more

वाळू तस्करांना पोलिसांचा दणका २६ लाखांच्या बोटी जप्त करून केल्या नष्ट

अहमदनगर Live24 टीम, , 03 फेब्रुवारी 2022 :-  श्रीगोंदा तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रात यांत्रिक फायबर बोटीच्या सहाय्याने अवैध वाळूचा उपसा करणाऱ्यांना श्रीगोंदा पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. वाळूतस्करांच्या २६ लाखांच्या तीन बोटी जप्त करून जिलेटीनच्या साहाय्याने फोडल्या. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे . राजेश मोरे , सुशांत मोरे अशी त्यांची नावे आहेत . … Read more