दोघा भावांवर खूनी हल्ला करणारा आरोपी गजाआड
अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :- किरकोळ कारणातून दोघा भावांवर चाकूने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्या चौघां आरोपींपैकी एकाला तोफखाना पोलिसांनी जेरबंद केले. उबेद इलियास सय्यद (रा. कोठला मस्जिद, तोफखाना, नगर) असे जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. नगर शहरातील कोठला मस्जिद येथे बुधवारी दुपारी चौघांनी … Read more