‘त्या’ बेवारस बॅगच्या मालकाचे मद्यधुंद अवस्थेत गैरवर्तन; गुन्हा दाखल
अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2022 Ahmednagar News :- संशयीतरित्या बॅग ठेऊन आणि दारू पिऊन लोकांसोबत सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणार्या लष्करी कर्मचार्याविरूध्द कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कृष्णा अश्रुबा शेंडगे (वय 42 रा. कासवा ता. आष्टी जि. बीड) असे या कर्मचार्याचे नाव आहे. त्याने दारू पिऊन लोकांसोबत सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन केले म्हणून त्याच्याविरूध्द कोतवाली … Read more