राज्यातील पाच सर्वोत्कृष्ठ पोलीस ठाण्यात अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ ठाण्याचा समावेश
अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2022 :- राज्यातील पाच सर्वोत्कृष्ठ पोलीस ठाण्यात अहमदनगर जिल्ह्यातील राजूर (ता. अकोले) पोलीस ठाण्याचा समावेश झाला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. पोलीस ठाण्यांची विविध निकषांच्या आधारे ही निवड करण्यात आली आहे. पोलीस ठाण्याची कार्यक्षमता, कामगिरी, गुणवत्ता वाढविणे, दिलेल्या मर्यादेमध्ये उत्कृष्ठ पद्धतीने काम करणे, गुन्हेगारीला प्रतिबंध, … Read more