रक्षाबंधन: ‘भद्रा’ काळाकडे दुर्लक्ष करण्याचे पंचांगकर्त्यांचे आवाहन
Rakshabandhan : भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण बुधवारी (दि. ३०) साजरा होणार आहे. हिंदू धर्मात बहिणी या दिवशी भावाच्या मनगटावर राखी बांधतात. अत्यंत प्रेमाचा विश्वासाचा आणि आपुलकीचा असा हा क्षण असतो. बुधवारी भद्रा काळ असला, तरी त्याकडे दुर्लक्ष करून रक्षाबंधन साजरा करावा, असे आवाहन पंचांगकत्यांनी केले आहे. पंचांगानुसार भद्राची उपस्थिती सकाळपासून रात्री नऊ वाजेपर्यंत … Read more