अहमदनगर ब्रेकिंग : राळेगणसिद्धीत मोठा पोलिस बंदोबस्त…

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- टँकर गैरव्यवहार प्रकरणी राळेगणसिद्धीत उपोषणाचा इशारा देण्यात आल्यानंतर प्रशासनाने तेथे जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. मात्र, तरीही दक्षता म्हणून गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबईत राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी झालेल्या आक्रमक आंदोलच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी राळेगणसिद्धीमध्ये जास्तच सावधगिरी बाळगल्याचे दिसून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आता आण्णा हजारेंच्याच विरोधात होणार उपोषण !

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022  AhmednagarLive24 :-‘पारनेर तालुक्यातील टँकर गैरव्यवहार प्रकरणी करण्यात आलेल्या तक्रारीची भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडून दखल घेतली जात नसल्याने राळेगणसिद्धी गावातच उपोषण करण्याचा इशारा लोकजागृती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रामदास घावटे यांनी दिला आहे. या मागणीसाठी रविवारी पिंपळनेर येथे संघटनेतर्फे आत्मक्लेष आंदोलन करण्यात आले. त्यानंतर आता … Read more

आयो : भरदिवसा घरफोडून तब्बल सव्वादोन लाखांचा ऐवज पळवला

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2022 :-  दिवसेंदिवस नगर तालुक्यात गावागावांमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ वाढत चालला आहे. एकाच दिवशी ४ ते ५ ठिकाणी चोऱ्या झाल्याची घटना ताजी असताना काल भरदिवसा एका शेतकऱ्याचे घर फोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण २ लाख ३२ हजार६०० रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना नगर तालुक्यातील चास गावाच्या शिवारात … Read more

ब्रेकिंग ! वाईन विक्री विरोधात अण्णा हजारेंचा उपोषणाचा निर्णय मागे

अहमदनगर Live24 टीम,  13 फेब्रुवारी 2022 :- वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधात समाजसेवक अण्णा हजारे हे आंदोलन करणार होते. मात्र ग्रामसभेत अण्णांनी उपोषण करू नये असा ठराव मंजूर करण्यात आल्याने त्यानी सोमवारी उपोषण न करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीच्याविरोधात अण्णा हजारे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. तसेच १४ फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करण्याचा इशाराही सरकारला दिला. … Read more