‘तो’आरोप ठरला खोटा, माजी मंत्री राम शिंदे पुन्हा पडले ….

अहमदनगर Live24 ,8 जून 2020 :  सहा जून रोजी कुकडीचे आवर्तन सुटणार असल्याचे आमदार पवार यांनी जाहीर केले होते. मात्र माजी मंत्री राम शिंदे यांनी एक जून रोजी कर्जत तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करत कुकडीचे सहा जून रोजी आवर्तन सुटणार नाही. असे सांगून आमदार पवार यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप केला होता. परंतु कुकडी डावा … Read more

माजीमंत्री राम शिंदे म्हणाले आमदार रोहित पवार यांनी सोशल मिडीयावर ‘हे’ करावे !

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 : कुकडीच्या आवर्तनातील सावळागोंधळ दूर करून आ. रोहित पवार यांनी थोडी सोशल मीडियावर याबाबत चर्चा करावी असे आवाहन प्रा राम शिंदे यांनी केले. कुकडीचे आवर्तन दोन दिवसात सुटावे या मागणीसाठी आज माजी जलसंधारण मंत्री प्रा राम शिंदे यांनी कर्जत तहसील कार्यालयासमोर उपोषण केले. दि १ जून रोजी सोशल डिस्टन्स ठेवत त्यांनी … Read more

आमदार बबनराव पाचपुते आणि माजीमंत्री राम शिंदेबाबत आमदार रोहित पवार म्हणाले….

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :- कुकडीचा पाणी प्रश्न सध्या जिल्ह्यात चांगलाच गाजत आहे, श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते आणि माजीमंत्री राम शिंदे आज याच प्रश्नावर उपोषणास बसले होते. याबाबत आमदार पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. यावेळी पवार म्हणाले, हा त्यांचा प्रश्न आहे. कुकडीचे आवर्तन यापूर्वी उन्हाळ्यात कधीच दोनदा सुटले नव्हते. परंतु मतदार संघातील फळबागा, … Read more

माजी पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांचे उपोषण अल्पावधीतच स्थगित;’हे’आहे कारण

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 : कुकडी कालव्यातून उन्हाळी आवर्तन सोडण्याच्या मागणीसाठी माजी मंत्री प्रा. राम शिंदे हे सोमवारी सकाळी ११ वाजता कर्जतच्या तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. काही वेळातच तहसीलदार नानासाहेब आगळे, कुकडीचे कार्यकारी अभियंता रामदास जगताप आदींनी येवून त्यांच्याशी चर्चा केली. सकारात्मक चर्चेनंतर प्रा.शिंदे यांनी आंदोलन स्थगित केले. प्रा. राम शिंदे यावेळी म्हणाले, … Read more

कुकडीच्या पाण्यासाठी प्रा. राम शिंदे बसले उपोषणाला !

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :- कुकडीचे उन्हाळी आवर्तन सोडण्याच्या मागणीसाठी माजी मंत्री प्रा. राम शिंदे हे कर्जतच्या तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. त्यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्तेही सोशल डिस्टन्स ठेवून उपोषणाला बसले आहेत. आवर्तन सोडण्याच्या मागणीसाठी तीन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. जून महिना आला तरी कुकडीतून पाणी सोडण्यासाठी नियोजन झाले नसल्याने प्रा.राम … Read more

पवार घराण्याला विरोधासाठी राम शिंदे यांना विधान परिषदेवर संधी ?

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :- राम शिंदे मंत्री असताना जिल्ह्यात भाजपचे पारडे जड होते. आता पक्षाचे तीन आमदार आहेत, परंतु राज्यातील सत्ता जाताच जिल्ह्यातील भाजप दिसेनाशी झाली आहे. जिल्ह्यात भाजपला ऊर्जितावस्था आणण्यासाठी व पवार घराण्याला प्रबळ विरोधासाठी राम शिंदे यांना विधान परिषदेवर संधी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने त्यांची जुळवाजुळव सुरू आहे. शिंदे यांच्यासह … Read more

प्रा.राम शिंदे यांची विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड करण्यात यावी !

अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :-  भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ बहुजन समाजाचे ओबिसी समाजाचे महाराष्ट्र राज्याचे नेते कर्तव्य दक्ष माजी कॅबिनेट मंत्री प्रा.राम शिंदे यांची विधान परिषेदेवर आमदार म्हणून निवड करुन बहुजन समाजाला तसेंच ओबिसी व धनगर समाजाला न्याय देण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्यातील समाज बांधवांच्या वतीने पांडुरंंग माने यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Read more

माजीमंत्री राम शिंदे म्हणतात जामखेडला सवतीच्या लेकराप्रमाणे वागणूक का ?

अहमदनगर Live24  :- कर्जत – जामखेड बारामतीसारखं करणार होते. परंतु बारामतीत कोरोनाचा एक रुग्ण सापडला, तर भिलवाडा पॅटर्न राबवला. पण जामखेडमध्ये ११ कोरोनाचे रुग्ण सापडले, पण भिलवडा पॅटर्न का राबवला नाही, जामखेडला सवतीच्या लेकराप्रमाणे वागणूक का? असा सवाल माजी मंत्री राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांचे नाव न घेता केला. जिल्ह्यात कोरोनाने लॉकडाऊन सुरू … Read more

माजीमंत्री राम शिंदे यांना झाली बारामतीची आठवण, आता म्हणाले….

अहमदनगर –  जामखेडमध्येही करोनाची रुग्ण संख्या वाढली असून ही संख्या ११ वर गेली आहे.त्यामुळे प्रशासनाने तातडीने जामखेड मध्ये ‘भिलवाडा पॅटर्न’ लागू करावा, अशी मागणी अहमदनगरचे माजी पालकमंत्री प्रा राम शिंदे यांनी केली आहे यावेळी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात माजी मंत्री प्रा राम शिंदे म्हणाले कि , अहमदनगर जिल्ह्यात कोरोना महामारी लॉक डाऊन सुरु होऊन काल एक … Read more

प्रा. राम शिंदे झाले मतदारसंघात सक्रीय !

कर्जत – विधानसभेच्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागलेल्या माजीमंत्री प्रा.राम शिंदे यांनी मतदारसंघाकडे पाठ फिरवली होती. पराभवानंतर त्यांनी मतदारसंघाचा दौरा करून मतदारांच्या गाठीभेटीही घेतल्या नाहीत. मात्र, करोनामुळे अडचणीत असलेल्या काळात त्यांनी सक्रिय होत जनतेला आधार द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कर्जत – जामखेड मतदारसंघातील जनतेतून बरे झाले, प्रा. राम शिंदे सक्रिय झाले अशी लोकभावना उमटत … Read more

माजीमंत्री राम शिंदेंकडून झाली मोठी चूक, सोशल मीडियात संताप व्यक्त !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-भाजपाचे माजी मंत्री, व प्राध्यापक असलेले राम शिंदे यांच्याकडून आज सकाळी  एक मोठी चूक झाली. मराठेशाहीतील मुत्सद्दी सेनापती मल्हारराव होळकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करताना ही चूक झाली आहे. आज मल्हारराव होळकर यांची जयंती होती. त्यानिमित्ताने राम शिंदे यांच्या सोशल मीडिया प्रोफाईलवरुन एक पोस्ट करण्यात आली होती. ज्यामध्ये मल्हारराव होळकरांना अभिवादन करण्यात आलं, … Read more

मोठी बातमी : राम शिंदेंच्या आरोपावर रोहित पवार म्हणतात मला तर …

 कर्जत जामखेडमधून पराभूत झालेले भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांनी रोहित पवारांच्या आमदारकीला उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. चुकीच्या पद्धतीने निवडणूक लढवल्याचा आरोप राम शिंदें यांनी रोहित पवारांवर केला.  रोहित पवार यांनी निवडणुकीत मतदारांना प्रत्येकी एक हजार रुपये वाटले, असा गंभीर आरोप राम शिंदे यांनी याचिकेत केला आहे. याशिवाय रोहित पवारांनी निवडणूक खर्चही लपवला, निवडणुकीत … Read more

आमदार रोहित पवार यांनी मतदारांना प्रत्येकी एक हजार रुपये वाटले !

कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांना मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने समन्स बजावले आहे. रोहित पवार यांना अपात्र ठरवण्यात यावे, अशी विनंती करणारी एक याचिका भाजपचे माजी आमदार राम शिंदे यांनी दाखल केली असून या याचिकेवरूनच खंडपीठाने आज रोहित पवार यांना समन्स बजावले. रोहित पवार यांनी निवडणुकीत मतदारांना प्रत्येकी एक हजार रुपये वाटले, असा गंभीर आरोप राम … Read more

राम शिंदे यांच्या मुळे रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ 

माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी रोहित पवारांच्या प्रचारावर आक्षेप घेत कोर्टात याचिका दाखल केली आहे.  याप्रकरणी कोर्टाने रोहित पवार यांना 13 फेब्रुवारीपर्यंत आपलं मत मांडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कोर्टात रोहित पवारांना बाजू मांडावी लागणार आहे. या याचिकेमुळे रोहित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे . रोहित पवार यांनी निवडणुकीत मतदारांना प्रत्येकी एक हजार रुपये … Read more

राम शिंदे म्हणाले महाविकास आघाडीचे सरकार टिकणार नाही !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- ‘कोणी बंगला व कार्यालयासाठी भांडत आहे. तर, काही मंत्री खात्यासाठी अडून बसले आहे. एका बंगल्याचे दोन-दोन दावेदार आहेत, अशा स्थितीत असलेले राज्यातील नवे महाविकास आघाडीचे सरकार टिकणार नाही’, असा दावा भाजपचे माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी येथे केला. सध्या राज्यात तीन पक्षांचे सरकार असून, प्रत्येक निर्णयाला विलंब होत आहे. … Read more

रोहित पवारांनी आता, तरी जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करून दाखवावीत !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- माझा बाप मुख्यमंत्री नव्हता, आमदार नव्हता, खासदारही नव्हता. मी सर्वसामान्यांतून आलो असतानाही सर्व पदे उपभोगली. त्यामुळे मला विखे कुटुंबीयांनी चॅलेंज करू नये. आमच्या पराभवासंदर्भात पक्षाने वरिष्ठ पातळीवर कमिटी नेमली आहे. ती अहवाल देणार आहे. त्यावेळी सर्व बाबी समोर येतीलच. आमच्यात कोणताही समेट झालेला नाही, असे माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी … Read more

मला चॅलेंज विखे कुटुंबीयांनी करू नये – राम शिंदे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम : ‘ माझा बाप मुख्यमंत्री, आमदार, खासदारही नव्हता . त्यामुळे मला चॅलेंज करण्याचा कोणता प्रश्न येत नाही. मी सर्वसामान्यांतून आलेलो आहे . जनतेने मला त्या वेळेला निवडून दिले होते. पक्षाचेही योगदान माझ्यासाठी खूप  आहे. त्यामुळे मला चॅलेंज विखे कुटुंबीयांनी करू नये’, असा इशारा माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी दिला. आमचा पराभव … Read more

माजी मंत्री राम शिंदे व माजी आमदार शिवाजी कर्डिलेंचे मौन !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- विधानसभा निवडणुकीनंतर आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर झालेले आरोप या संदर्भात माजी मंत्री राम शिंदे व माजी आ. शिवाजी कर्डिले यांना सातत्याने विचारणा करण्यात आली. मात्र या विषयावर त्यांनी आज बोलण्यास नकार दिला. आ. विखे पाटील यांनी मात्र या विषयावर पक्षश्रेष्ठींसमोर सविस्तर आणि मोकळ्या मनाने चर्चा झाल्याचे सांगितले. माझ्यामुळे नुकसान … Read more