विखे पाटलांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे काम केलं !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विद्यमान आमदारांना मोठा फटका बसला आहे. दिग्गज आमदारांचा पराभव झाला, या घटनेनंतर भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष मोठ्या प्रमाणात उफाळून आला. आज या संदर्भात पक्षात वाढलेल्या नाराजीवर मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संघटन मंत्री विजय पुराणिक यांच्या उपस्थितीत शुक्रवारी महत्त्वपूर्ण बैठक झाली. राधाकृष्ण विखे पाटील, सुजय … Read more

झारीतील शुक्राचार्यांची चौकशी झालीच पाहिजे – वैभव पिचड

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे-पाटील आणि पुत्र खासदार सुजय विखे पाटील यांनी विधानसभेत पक्षविरोधी काम केल्याचा आरोप केला जात आहे. भाजपाच्या प्रदेश कार्यालयात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह संघटनमंत्री विजय पुराणीक यांच्या नेतृत्वात अमहदनगर जिल्ह्याच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. आमची जी काही नाराजी आहे ती आजच्या बैठकीत सांगितली … Read more

पाच वर्षे मंत्री असूनही राम शिंदे यांना पराभव का पत्करावा लागला ?

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- माजीमंत्री राम शिंदे यांनी नगर जिल्ह्यात भाजपला झालेल्या नुकसानीची खंत व्यक्त केली. एका वृत्तवाहिनीशी बोलताना राम शिंदे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा फायदा नव्हे तर तोटाच अधिक झाल्याचे म्हटले. आज बैठकीनंतर राम शिंदे यांनी विखे पाटील यांच्याबद्दल थेट काही आरोप करत आपल्या भावना पत्रकारांशी बोलताना मांडल्या. निवडणुकीच्या काळात … Read more

अहमदनगर जिल्ह्यात विखे फॅक्टर उपयोगी पडला नाही !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अहमदनगर जिल्हा भाजपमधील धुसफूस काही थांबायचं नाव घेत नाहीये. मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संघटन मंत्री विजय पुराणिक यांच्या उपस्थितीत शुक्रवारी महत्त्वपूर्ण बैठक झालीय अहमदनगर जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक कामगिरीचा आढावा घेतला गेला. निवडणुकीपूर्वी राधाकृष्ण विखे पाटील यांचा पक्षात प्रवेश झाल्यामुळे पक्षाच्या जिल्ह्यात जागा वाढतील, असा अंदाज होता. पण … Read more

राधाकृष्ण विखे पाटील व राम शिंदे यांच्यावर आली ही जबाबदारी …

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- माजी मंत्री राम शिंदे यांनी राधाकृष्ण विखे पाटलांमुळे पराभव झाल्याचा आरोप करत पक्षाकडे तक्रार केली होती. आज भाजपाची राज्यस्तरीय बैठक झाली यामध्ये त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर व्यथा मांडल्या. मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संघटन मंत्री विजय पुराणिक यांच्या उपस्थितीत शुक्रवारी महत्त्वपूर्ण बैठक झाली यात अहमदनगर … Read more

त्या मिटिंगनंतर पराभूत उमेदवार राम शिंदे म्हणाले…

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- विखे-पाटील पिता-पूत्रांविरोधात अहमदनगर जिल्ह्यातील पराभूत उमेदवारांनी तक्रार केली होती. त्याबाबत पक्षाने शुक्रवारी बैठकीचे आयोजन केले होते. त्यानंतर राम शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. आमच्या व्यथा आणि अनुभव आम्ही पक्षाकडे मांडल्या आहेत. पक्षश्रेष्ठींनी आता वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.  समिती यासंबंधी अहवाल सादर करणार असून त्यानंतर पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर … Read more

राम शिंदे – राधाकृष्ण विखे पाटील समोरासमोर आले आणि …

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यात पाडापाडी केल्याचा आरोप भाजप नेत्यांनीच केल्यानंतर पक्षाने झाडाझडतीसाठी मुंबईत बैठक घेतली होती. भाजपाच्या प्रदेश कार्यालयात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह संघटनमंत्री विजय पुराणीक यांच्या नेतृत्वात अमहदनगर जिल्ह्याच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. यानिमित्त विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच राम शिंदे व राधाकृष्ण विखे पाटील … Read more

माजीमंत्री राम शिंदे यांची विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका !

अहमदनगर :- विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर माजी मंत्री राम शिंदे यांनी देखील त्यांच्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. माजीमंत्री शिंदे यांनी विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांना पक्षात घेऊन फायदा तर झाला नाही उलट त्यांच्यामुळे आमचं नुकसानच झाल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला आहे. शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांची नाराजी … Read more

राम शिंदेंनी बांधली विखेंच्या विरोधात माजी आमदारांची मोट ?

नगर: अहमदनगर जिल्हा  भाजपमध्ये आता पर्यंत गांधी – आगरकर दोन गट असल्याची चर्चा होती. पण आता  माजी पालकमंत्री राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली  तिसरा गट भाजपमध्ये सक्रिय झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच भाजपची  बैठक माजी पालकमंत्री राम शिंदे यांच्या प्रमुख  उपस्थितीत पार पडली. या बैठकीच्या माध्यमातून शिंदे यांनी विखे यांच्याविरोधात नाराजांची मोट बांधल्याची … Read more

पुन्हा मंत्री होण्याचे स्वप्न भंग होऊन वनवासात जाण्याची रामावर आली वेळ !

कर्जत :- दहा वर्षे कर्जत-जामखेडची आमदारकी, पाच वर्षे नगर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद, सहा खात्यांचा कारभार असे भाग्य लाभलेल्या मंत्री राम शिंदे यांच्याकडून सर्वसामान्य जनतेच्या मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, मंत्रिपदाचे वलय प्राप्त झाल्यानंतर कमी झालेला जनसंपर्क आणि ठरावीक लोकांनाच जवळ करण्याची प्रवृत्ती आड आली. पुन्हा मंत्री होण्याचे स्वप्न भंग होऊन वनवासात जाण्याची वेळ रामावर आली. जनतेच्या प्रश्नांकडे … Read more

हताश होऊ नका, मी खचलो नाही तुम्हीही खचू नका !

कर्जत :- जामखेड विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री राम शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांनी पराभव केला. गेल्या २५ वर्षपासूनचा भाजपचा बाल्लेकिल्ला ढासळा आहे त्यामुळे पराभवाची कारणमीमांसा शोधू, अशा आशयाची एक फेसबुक पोस्ट शिंदे यांनी केली आहे. “हताश होऊ नका, मी खचलो नाही तुम्हीही खचू नका, नव्या जोमाने कामाला लागू, अनेक पराभव मी पाहिले, पचवले आहेत. … Read more

राम शिंदे यांनाच आत्मचिंतन करण्याची वेळ !

कर्जत: कर्जत -जामखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस व महाआघाडीचे उमेदवार रोहित पवार यांनी अत्यंत रोमहर्षक व ऐतिहासिक विजय मिळवत पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचा ४३ हजार मतांनी पराभव केला. गेली पंचवीस वर्षे येथे असलेली भाजपाची सत्ता संपुष्टात आणत पवारांनी नवीन पर्वाला सुरुवात केली. कर्जत -जामखेड विधानसभा मतदारसंघात आज राष्ट्रवादी काँग्रेस व महाआघाडीचे रोहित पवार यांनी … Read more

राम शिंदेंना पर्याय उपलब्ध झाल्याने बदल घडविला !

कर्जत-जामखेड हा मतदारसंघ शरद पवारांचे नातू रोहित पवार यांच्या एंट्रीमुळे राज्यभर गाजला. निवडणुकीपूर्वीच या भागात त्यांनी तयारी केली होती.  मागील दोन वर्षांपासून त्यांचे संपर्क अभियान जोरात होते. त्यामुळेच त्यांनी पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे निकटवर्ती मानले जाणाऱ्या प्रा. राम शिंदे यांना पराभवाचा झटका दिला.  मत विभाजन आणि जातीय समीकरणाचा फायदा मिळत असल्याने शिंदे दोनदा विजयी झाले होते. … Read more

शिंदे शाहीला सुरुंग, रोहित पर्वाची पावरफुल ‘एन्ट्री’!

अहमदनगर – जिल्ह्यात जोरदार मुसंडी घेत दोन्ही काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व मिळविले. भाजप – शिवसेनेला चारीमुंड्या चीत करत दोन्ही काँग्रेसने आपापले ‘गड’ पुन्हा। काबीज केले. जिल्ह्यात भाजपचे हेवीवेट मंत्री समजले जाणारे राम शिंदे यांच्या पराभवाने मोठा धक्का बसला आहे. शरद पवाराचे यांचे नातू रोहित पवार यांची जोरदार ‘ एन्ट्री’ झाली आहे.  १२ – ० चा नारा … Read more

शिंदेच्या घरी गेल्यावर रोहित पवारांनी केली राम शिंदेच्या आईला ही मागणी !

रोहित पवार यांचं गेल्या वर्षभरातील वागणं पाहिलं तर त्यांच्यात एखादा मुरब्बी राजकरणी दडलेला आहे असे नेहमी जाणवते . त्यांच्या भाषणात वागण्यात बोलण्यात संयमीपण असतो , शरद पवारांची तिसरी पिढी राजकरणात सक्रिय झाली आहे. रोहित पवारांच्या रूपाने या घराण्याला एक नवे युवा नेतृत्व लाभले आहे असे  जाणवते.  याचा प्रत्यय आज कर्जत जामखेडकरांना आणि अख्या महाराष्ट्राला आला. … Read more

पालकमंत्री राम शिंदे – रोहित पवार समर्थकांमध्ये ‘तुफान’ राडा

जामखेड – पालकमंत्री राम शिंदे व रोहित पवार यांच्या समर्थकांमध्ये शाब्दिक चकमकीतून हाणामारी झाली. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या चाकू हल्ल्यात दोन जखमी झाले आहेत.  यामुळे चिडलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या वाहनावर दगडफेक करून वाहनाची तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात हाणामारीच्या … Read more

विकास दिसायला वेळ लागतो, ही काही जादूची कांडी नाही

कर्जत : विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून, त्याची सुरुवात ना. शिंदे यांनी आपल्या कार्यकाळात केली आहे. विकास दिसायला वेळ लागतो, ही काही जादूची कांडी नाही की, फिरवली की झाला विकास. ना. शिंदे या सर्वसामान्य व्यक्तीकडे ना कारखाना होता, ना शिक्षण संस्था, ना पैसा. तरीही त्यांनी जनतेच्या पाठिंब्यावर मतदारसंघात विकासाची प्रक्रिया सुरू केली, ही त्यांची … Read more

तुल्यबळ लढत – राम शिंदेना बारामतीचं आव्हान पेलवलं का?

कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू मंत्री म्हणून ओळख असलेले राम शिंदे आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्यामध्ये ही लढत होत आहे. मतदारसंघांमध्ये १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. लढत दुहेरीच होणार यात मात्र शंका नाही!  कर्जत – जामखेड – विधानसभा मतदारसंघावर मागील २५ … Read more