या शेतकऱ्याने कलकत्ता पानमळाच्या शेतीतून महिनाभरात कमावले दीड ते दोन लाखाचे उत्पन्न,वाचा यशोगाथा
कमी क्षेत्रामध्ये देखील भरघोस उत्पादन घेणे आता शक्य झाले असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि विविध पीक पद्धती यामुळे शक्य झालेले आहे. अनेक शेतकरी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर करू लागल्यामुळे आणि शेतकऱ्यांमध्ये असलेल्या प्रयोगशीलता हा गुण शेती क्षेत्रासाठी खूप महत्त्वाचा ठरताना दिसून येत आहे. बरेच शेतकरी आता शेतीमध्ये विविध प्रकारच्या पिक लागवडीचा प्रयोग मोठ्या … Read more