Ramraje Naik Nimbalkar : खासदार झालेत आमदाराचे पीए! रामराजे आमदार, खासदारांवर बरसले

Ramraje Naik Nimbalkar : फलटण येथील वाठार निंबाळकर येथे विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी शेतकऱ्यांचा मेळावा घेतला होता. यावेळी त्यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार गोरे यांच्यावर जोरदार टीका केली. रामराजे म्हणाले, की याआधी चिमणराव कदम, हिंदुराव नाईक निंबाळकर, आम्ही एकमेकांवर थेट बोलत होतो. असे असताना मात्र सध्याचे खासदार भांडायला तिसराच … Read more

भाजपचा आणखी एक धक्का, आता आदित्य ठाकरेच्या सहकाऱ्याला…

Maharashtra news:नव्या सरकारच्या स्थापनेत धक्कादायक निर्णय घेण्याची भाजपची मालिका सुरूच आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या दिग्गज नेत्यांची नावे चर्चेत असताना भाजपने एका युवा उमेदवाराला यासाठी उमेदवारी दिली आहे. भाजपचे मुंबईतील युवा आमदार राहुल नार्वेकर यांना उमेदवार देण्यात आली असून त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला आहे.पक्षात अनेक अनुभवी आणि दिग्गज आमदार असताना नवख्या आमदाराला उमेदवारी दिल्याने आश्चर्य व्यक्त … Read more

ZP इलेक्शनला तिकीट हवं असेल तर… या नेत्याची वेगळीच ऑफर

ZP election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुकांकडून नेत्यांची मनधरणी केली जाते. त्यांच्या आवडीच्या गोष्टी करण्यावर आणि स्वत:चे शक्तिप्रदर्शन करण्यावर भर दिला जातो. सध्या निवडणुकांचे वातावरण सुरू झाले आहे. अशातच साताऱ्यात विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांसाठी वेगळाची योजना सूचविली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीचं तिकीट पाहिजे तर १० झाडं लावून दाखवा, … Read more