Ramraje Naik Nimbalkar : खासदार झालेत आमदाराचे पीए! रामराजे आमदार, खासदारांवर बरसले
Ramraje Naik Nimbalkar : फलटण येथील वाठार निंबाळकर येथे विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी शेतकऱ्यांचा मेळावा घेतला होता. यावेळी त्यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार गोरे यांच्यावर जोरदार टीका केली. रामराजे म्हणाले, की याआधी चिमणराव कदम, हिंदुराव नाईक निंबाळकर, आम्ही एकमेकांवर थेट बोलत होतो. असे असताना मात्र सध्याचे खासदार भांडायला तिसराच … Read more