Rashifal Update : 18 ऑक्टोबरपर्यंत बनला आहे ‘हा’ विशेष योग ! या 4 राशींसाठी होणार मोठा फायदा ; वाचा सविस्तर माहिती
Rashifal Update : ऑक्टोबरमध्ये कन्या (Virgo) राशीत ग्रहांची (planets) चलबिचल आहे. सूर्य (Sun), बुध (Mercury) आणि शुक्र (Venus) हे तीन ग्रह कन्या राशीत आहेत. त्यामुळे या राशीत अनेक योगही तयार होत आहेत. बुध आणि सूर्य एकाच राशीत फिरले तर बुधरादित्य (Budharaditya)योग तयार होतो. बुधदेव यांना राजकुमार असेही म्हणतात. बुध शुभ असेल तर व्यक्ती भाग्यवान ठरते. 17 … Read more