उद्धव ठाकरे यांचे मेहुणे पाटणकर यांना मोठा दिलासा

Maharashtra news :सत्तेवर पायउतार झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबासाठी दिलासादायक बातमी आली आहे. ठाकरे यांचे मेहूणे म्हणजेच रश्मी ठाकरे यांचे भाऊ श्रीधर पाटणकर यांच्याविरूद्ध सीबीआयने दाखल केलेली केस बंद करण्यात आली आहे. सुमारे ८४ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी पाटणकर यांच्याविरोधात सबळ पुरावे नसल्याचा क्लोजर रिपोर्ट सीबीआयने कोर्टात सादर केला. हा … Read more

Sanjay Raut : “भाजपला याची किंमत चुकवावीच लागेल, …तर झोपेतून जागे व्हा”; संजय राऊतांचा भाजपला इशारा

नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्या ठाण्यातील मालमत्तेवर ईडीने कारवाई केली आहे. त्यावरून राज्यात चांगलेच राजकारण तापले आहे. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला गंभीर इशारा दिला आहे. रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्या ठाण्यातील ११ सदनिकावर ईडीने (ED) कारवाई केली … Read more