Ration Card : तुमच्याकडे रेशन कार्ड नाही? घरी बसून बनवा ऑनलाइन रेशन कार्ड थेट तुमच्यापर्यंत पोहोचेल, असा करा अर्ज
Ration Card : देशात आणि राज्यात कोरोना काळापासून रेशन कार्ड वर मोफत धान्य (Free grain) वाटप केले जात आहे. सरकारकडून शिधापत्रिकेबाबत वेळोवेळी विविध निर्णय घेतले जातात. तसेच काहींना जाऊनही रेशन कार्ड भेटलेले नाही. जर नवीन रेशन कार्ड (New Ration Card) काढायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. रेशनकार्ड हे भारतातील एक अतिशय महत्त्वाचे दस्तऐवज … Read more