अहमदनगर ब्रेकिंग : टँकरच्या धडकेत पती ठार तर पत्नी गंभीर जखमी

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- राहुरी फॅक्टरी येथील नगर-मनमाड मार्गावर हॉटेल समाधान समोर टँकरच्या धडकेत १ ठार तर दोघे जखमी झाल्याची घटना गुरुवार दि 21 एप्रिल रोजी सकाळी घडली आहे. सध्या नगर-मनमाड रस्त्याचे काम सुरू असल्याने एकरी वाहतूक सुरू आहे. कराड येथील एम एच 11 एएल या क्रमांकाचा टॅंकर शिर्डीकडे जात असताना … Read more

दुर्देवी घटना.. २ वर्षीय चिमुकल्याचा मालवाहतूक ट्रकच्या धडकेत मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- राहुरी तालुक्यातील गुहा शिवारात नगर-मनमाड मार्गावर मालवाहतूक ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने दुचाकीवर मागे आईच्या कडेवर बसलेल्या दोन वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सोमवारी दुपारी घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे राहुरी फॅक्टरी येथील विवेकानंद नर्सिंग मध्ये नोकरी असलेले बापूसाहेब बलमे … Read more