अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ गुन्हेगाराची टोळी दीड वर्षांकरीता हद्दपार
अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022 Ahmednagar Crime :- खुन, दरोडा, खुनाचा प्रयत्न करून नेवासा व परिसरात दहशत निर्माण करणार्या रवी राजु भालेराव टोळीला अहमदनगर जिल्ह्यातून दीड वर्षांकरीता (18 महिने) हद्दपार करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी हद्दपारीचे आदेश काढले आहेत. टोळीप्रमुख रवी राजु भालेराव (वय 32), टोळीसदस्य शंकर ऊर्फ दत्तू अशोक … Read more