Drinking Milk : जाणून घ्या हिवाळ्यात कोणत्या वेळी दूध पिणे अधिक फायदेशीर?

Drinking Milk

Drinking Milk : हिवाळा सुरु झाला आहे. अशास्थितीत लोकांनी उबदार कपडे देखील घालायला सुरुवात केली आहे. त्याच वेळी, शरीर उबदार ठेवण्यासाठी, लोकं गरम कपड्यांसोबत गरम पेय घेणे देखील पसंत करतात. हिवाळ्यात गरम पेय म्हणून गरम दूध पिणे हा एक उत्तम पर्याय असू शकतो. अनेकदा आपले पालक रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दूध देतात. हे दूध … Read more

Health Benefits of Milk : गाईचे की म्हशीचे दूध, आरोग्यासाठी कोणते अधिक फायदेशीर? जाणून घ्या सविस्तर…

Health Benefits of Milk

Cow Or Buffalo Milk Which Is Beneficial : दूध शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. म्हणूनच डॉक्टर देखील रोजच्या आहारात दुधाचा समावेश करण्याचा सल्ला देतात. दुधामध्ये कॅल्शियमसोबतच लोह, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन डी यांसारखे पोषक घटक आढळतात. याच्या सेवनाने हाडे तर मजबूत होतातच पण शरीरातील कमजोरीही दूर होते. माणसाला त्याचा पहिला आहार म्हणून दूध दिले जाते. ते सहज … Read more

Raw Milk Benefits : कच्चे दूध खरंच तुमच्यासाठी योग्य आहे का?, जाणून घ्या फायदे !

Raw Milk Benefits

Raw Milk Benefits : शरीर निरोगी, मजबूत आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी दूध पिण्याचा सल्ला दिला आहे. तुम्ही लहानपणापासून ऐकले असेल की झोपण्यापूर्वी एक ग्लास दूध प्यायल्याने तुम्हाला अनेक फायदे होतात. दुधामध्ये असलेले गुणधर्म आणि पोषक तत्त्वे तुमच्या शरीराला बळकट करण्यासाठी आणि रोग बरे करण्याचे काम करतात. पण तुम्हाला माहिती आहे का कोमट दुधाव्यतिरिक्त कच्चे दूध आरोग्यासाठी … Read more

Milk Price Hike : कशामुळे वाढले दुधाचे दर? दरवाढीपासून सर्वसामान्यांना मिळणार का दिलासा?

Milk Price Hike : अगोदरच सर्वसामान्यांचे महागाईने (Dearness) कंबरडे मोडले असताना त्यांना पुन्हा एकदा महागाईची झळ बसली आहे. कारण बंद पिशवीमध्ये दूध विकणाऱ्या नामांकित कंपन्यांनी दुधाचे दर (Milk Price) वाढवले आहेत. अमूल (Amul) आणि मदर डेअरीने (Mother Dairy) दुधाच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर आर्थिक ताण निर्माण झाला आहे. दूध का … Read more

Skin Care Tips: कच्च्या दुधाने चेहऱ्याचा रंग बदलेल, फक्त असा वापर करा, तुमच्या चेहऱ्यावर येईल अप्रतिम चमक

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- हिवाळ्यात त्वचेवर कोरडेपणाची समस्या सामान्य आहे. याशिवाय प्रदूषण ही एक अशी गोष्ट आहे, ज्यामुळे त्वचेत कोरडेपणा तर वाढतोच, पण त्वचा निस्तेजही होऊ लागते. त्यामुळे तुमच्या चेहऱ्याचे सर्व सौंदर्य नाहीसे होऊन तो कोमेजलेला दिसतो.(Skin Care Tips) बाजारात अनेक प्रकारची क्रीम्स उपलब्ध आहेत, जी त्वचेचा कोरडेपणा काही वेळात दूर करतात, … Read more