जून महिन्यात तब्बल ‘इतके’ दिवस राहणार बँकेला कुलूप ! RBI ने जारी केली सुट्ट्यांची यादी
RBI Banking News : मे महिना हा जवळपास संपण्यात जमा आहे. येत्या तीन दिवसांनी जून महिन्याला सुरवात होणार आहे. दरम्यान जून महिना सुरू होण्यापूर्वी बँक खातेधारकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आरबीआयने जून महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. खरंतर पुढील महिन्यात कोणताचं मोठा सण नाहीये. तरीही … Read more