Big News : RBI ने घेतला मोठा निर्णय ; ‘या’ बँकांच्या ग्राहकांना आता मिळणार 5-5 लाख रुपये
Big News : डिपॉझिट इन्शुरन्स आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन म्हणजेच DICGC ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रातील 8 बँकांसह देशातील 17 सहकारी बँकांच्या पात्र ठेवीदारांना पेमेंट करेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने या 17 बँकांची बिघडलेली आर्थिक स्थिती पाहता जुलैमध्ये ठेवीदारांनी पैसे काढण्यासह अनेक निर्बंध लादले होते. RBI ची पूर्ण मालकीची उपकंपनी DICGC 5 लाख रुपयांपर्यंतच्या बँक ठेवींवर … Read more