FD Rules: RBI ने बदलले FD चे मोठे नियम, जाणून घ्या नाहीतर होणार मोठे नुकसान
FD Rules: तुम्ही देखील भविष्यासाठी बँकेमध्ये मुदत ठेवी करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. आता आरबीआयने मुदत ठेवीचे मोठे नियम बदलले आहे. आरबीआयच्या या निर्णयानंतर अनेक नियमही प्रभावित झाले आहे. काही दिवसापूर्वीच आरबीआयने मोठा निर्णय घेत रेपो रेटमध्ये वाढ केली होती. त्यानंतर अनेक बँकांनी एफडी रेटमध्ये बदल केला आहे. त्यामुळे एफडी करण्यापूर्वी ही … Read more