Smartphone Offers: बाबो .. ‘इतका’ भन्नाट डिस्काउंट ! फोन आणि लॅपटॉप मिळणार 16 हजारांपर्यंत स्वस्त ; जाणून घ्या कुठे मिळणार लाभ
Smartphone Offers: जर स्मार्टफोन (smartphone) किंवा लॅपटॉप (laptop) घेण्याचा प्लॅन असेल तर अजून काही दिवस थांबा, कारण Realme चा फोन आणि लॅपटॉप 16 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल. होय, Realme ने “Realme Festive Days” ची घोषणा केली आहे, ज्या दरम्यान कंपनीचे स्मार्टफोन, लॅपटॉप आणि AIOT उत्पादने 16,000 रुपयांपर्यंतच्या सूटसह उपलब्ध असतील. सेल दरम्यान, … Read more