Realme Sale : मार्केटमध्ये खळबळ ..! रियलमीने आणले सर्वात मोठा सेल ; स्मार्टफोनवर मिळणार10,000 रुपयांपर्यंत सूट
Realme Sale : फेस्टिव सीजनला (festive season) रोमांचक बनवण्यासाठी, Realme ने भारतीय वापरकर्त्यांसाठी Realme Festive Days Sale आणला आहे. 8 ते 16 सप्टेंबर दरम्यान चालणाऱ्या या सेलमध्ये कंपनी 700 कोटी रुपयांची ऑफर देणार आहे. यामध्ये तुम्हाला स्मार्टफोनवर 10 हजार रुपयांपर्यंत सूट मिळेल. याशिवाय, फेस्टिव्ह डे सेलमध्ये, तुम्ही 12,000 रुपयांपर्यंतच्या सूटसह रिअॅलिटीची AIoT प्रोडक्ट्स खरेदी करू … Read more