iPhone 14 Plus ची भारतात विक्री सुरू; खरेदी करण्या पूर्वी जाणून घ्या ही माहिती…
Apple चे iPhone 14 Plus मॉडेल आता भारतात देखील उपलब्ध आहे, ज्याची किंमत 89,900 रुपये आहे. हँडसेट ब्लू (blue), पर्पल (purple), मिडनाईट (midnight), स्टारलाइट (starlight) आणि रेड (red)xdr olde या पाच रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. हे ऍपलच्या अधिकृत वेबसाइट आणि मोठ्या रिटेल स्टोअरमधून खरेदी केले जाऊ शकते. आयफोन 14 प्लसमध्ये आयफोन 14 पेक्षा मोठा डिस्प्ले … Read more