Redmi K50i : 64MP कॅमेरासह येणाऱ्या रेडमीच्या सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या ‘या’ फोनवर मिळतेय 12500 रुपयांची सूट, पहा ऑफर
Redmi K50i : स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी बातमी कामाची आहे. कारण तुम्ही आता Redmi K50i हा फोन मूळ किमतीपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. यावर तुम्हाला आता 12500 रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट मिळत आहे. या स्मार्टफोनची मूळ किंमत 31,999 रुपये आहे. परंतु तो तुम्ही 12500 रुपयांच्या सवलतीत खरेदी करू शकता. कारण या फोनच्या … Read more