Amazon Sale : ‘Redmi’चा 8GB RAM वाला स्मार्टफोन 11000 रुपयांनी स्वस्त; बघा ऑफर

Amazon Sale : टेक मार्केटमध्ये कायम स्पर्धा ठेवण्यासाठी मोबाईल कंपन्या नेहमीच आपल्या मोबाईलची किंमत करतात, आणि मार्केटमध्ये त्याची विक्री वाढवतात. दरम्यान, 8GB RAM असलेला Redmi चा शक्तिशाली 5G स्मार्टफोन देखील स्वस्त झाला आहे. या फोनवर 11000 रुपयांनी सवलत मिळत आहे. कुठे या सवलतीचा लाभ घेता येणार ते सविस्तर जाणून घेऊया.

ही डील ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazonवर दिली आहे, येथे तुम्हाला Redmi K50i स्मार्टफोनवर जोरदार सूट मिळत आहे. ऑफरमध्ये मिळणाऱ्या Redmi च्या मिड-रेंज प्रीमियम स्मार्टफोन Redmi K50i च्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे तर, फोनमध्ये Mediatek चा 5G सक्षम डायमेंसिटी 8100 प्रोसेसर देण्यात आला आहे, ज्यामुळे तो मजबूत परफॉर्मन्स मिळवतो. फोनमध्ये 64MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यासोबतच या Redmi फोनमध्ये 144Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले देण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Redmi K50i 5G Review - Gaming King - MobileDrop

Redmi K50i 5G ऑफर

Redmi K50i स्मार्टफोन Amazon वर 31,999 रुपयांच्या किंमतीला लिस्ट करण्यात आला आहे. सध्या या फोनवर सुमारे 8000 रुपयांची 25 टक्के सूट मिळत आहे.

म्हणजेच हा फोन 23,999 रुपयांना खरेदी करता येईल. यासोबतच ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डवर EMI व्यवहारांवर 2000 रुपयांची सूट दिली जात आहे. यासोबतच 8GB रॅम वेरिएंटसह Redmi K50i स्मार्टफोनवर 11,000 रुपयांची सूट दिली जात आहे. अतिरिक्त सवलत मिळवण्यासाठी खरेदीदार त्यांचे जुने स्मार्टफोन बदलू शकतात.

Redmi K50i 5G coming to India soon - GSMArena.com news

Redmi K50i 5G स्पेसिफिकेशन्स

Redmi K50i 5G स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाले तर त्यात MediaTek Dimensity 8100 SoC देण्यात आला आहे. या फोनला 8GB पर्यंत LPDDR5 रॅम आणि 256GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेज देण्यात आले आहे. या फोनमध्ये मायक्रोएसडी कार्ड स्लॉट उपलब्ध नाही.

या Redmi स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा फुल-एचडी एलसीडी पॅनेल आहे, ज्याचा 144Hz रीफ्रेश रेट आणि 270Hz टच सॅम्पलिंग दर आहे. फोनमध्ये डॉल्बी व्हिजन, 650 निट्स ब्राइटनेस आणि HDR10 सपोर्ट करण्यात आला आहे. Redmi K50i मध्ये डिस्प्ले संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 देण्यात आला आहे. हे Android 12 वर आधारित MIUI वर चालते.

Xiaomi 11T Pro, 11T, Redmi 10 2022 India launch rumoured; RAM, storage and  colour options leaked

Redmi K50i 5G स्पेसिफिकेशन्स

-MediaTek Dimensity 8100 प्रोसेसर
-8GB तक RAM, 256GB तक स्टोरेज
-6.6-इंच Full-HD+ LCD 144Hz डिस्प्ले पॅनल
-Android 12 ओएस
-64MP ट्रिपल रियर कॅमेरा
-8MP फ्रंट कॅमेरा
-5,080mAh बैटरी, 67W फास्ट चार्जिंग.